Advertisement 300 X 250

ग्रामपंचायत नारायणगाव स्थापना १९६१ मध्ये

नारायणगाव.ता.निफाड,जि.नाशिक या गावचे पूर्वीचे नाव खेरवाडी असून १९८१ नंतर या गावचे रेकॉर्डवर नाव नारायणगाव असे करण्यात आले.

ग्रामपंचायत नारायणगाव (खेरवाडी- मध्य रेल्वे)प्रथम सरपंच

खेरवाडी नारायणगाव ग्रामपंचायतीची स्थापना १९६१ मध्ये झाली असून ग्रामपंचायतीचे पहिले सरपंच कै.केशव मकाजी पाटील आवारे यांनी ४ वर्ष सरपंच पद भूषविले.

श्री.क्षेत्र नारायणगाव भैरवनाथाचे मंदिर

श्री.भैरवनाथाचे मंदिरांचा जीर्णोद्धार दिनांक ६ नोव्हेंबर २००२ मध्ये झाला.दरवर्षी भैरवनाथाच्या रथाचा लिलाव होतो. साधारण २०,००० ते ५०,००० पर्यत लिलावाची बोली केली गेल्याचे उदाहरण आहे

This is default featured post 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured post 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured post 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

नारायणगाव मध्य रेल्वे स्टेशन

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

गावची चावडी

                                                              ई-चावडी
-चावडी या नावामागील उद्देश असा पूर्वीच्या काळी आपले विचार ,मत ,माहिती व चर्चा करण्यासाठी गावात एकच ठिकाण असायचे ते म्हणजे ' गावची चावडी ' मात्र आता  गावातील अनेक लोक आपल्या व्यवसायाच्या निमित्ताने किंवा नोकरी निमित्ताने गाव सोडून परदेसी राहतात.परंतु त्यांना आपल्या गावात सध्या काय परिस्थीती चालू असेल   .याची चर्चा करण्यासाठी इंटरनेटवरून गावाच्या संपर्कात राहण्यासाठी किंवा चर्चा करण्यासाठी ई-चावडी... आपण चर्चा इंटरनेटच्या माध्यमातून आमच्याशी करावी.या उद्देशाने तुमच्यासाठी ही ई-चावडी खुली ....
 तात्या होणार लॅपटॉपधार
हाफेरफार अदालतच्या उद्घाटनप्रसंगी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची घोषणा महसूलशी संबधित सर्वसामान्यांच्या अडचणी तातडीने दूर व्हाव्यात यासाठी राज्य शासनाच्यावतीने सुवर्ण जयंती राजस्व अभियान राबविण्यात येत असून यापुढील काळात कुठल्याही फेरफाराची नोंद महिण्यापेक्षा जास्त राहणार नाही. सात-बाराचा उतारा हा सर्वात महत्वाचा असल्याने यापुढील काळात त्याच्यावरच लक्ष केद्रिंत करण्यात आले असून राज्यातील सर्व तलाठ्यांना लॅपटॉप देऊन ‘ई-चावडी’ प्रकल्प राबविण्यात येणार असल्याचे प्रतिपादन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. सुवर्ण जयंती राजस्व अभियानांतर्गत नाशिक जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या महाफेरफार अदालतीचे आज (दि.३०) तहसिल कार्यालयाच्या नुतन इमारतीत ना.थोरात यांच्या हस्ते उद्‌घाटन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. शेतकर्‍यांच्या दृष्टीने सर्वात महत्वाच्या असलेल्या सात बाराच्या उतार्‍यावर त्यामुळेच लक्ष केंद्रित केले असल्याचे ना. थोरात म्हणाले. सात बाराचा उतारा सहज, वेळेवर मिळायला हवा याविचाराने हे अभियान राबविण्यात येत असून पुढील काळात राज्यातील सर्व तलाठ्यंाना लॅप-टॉप देऊन ई-चावडी प्रकल्प राबविण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली. कोल्हापूर जिल्ह्यात हा उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला आहे.नांदेड जिल्ह्यात प्रत्येक सजात ई-सेवेच्या माध्यमातून ई-सेवा केंद्र उभारण्यात आली. या केंद्रावर १२१ प्रकारचे दाखले देण्यात येत आहेत. सेवा केंद्राचा संचालक सर्व कागदपत्र गोळा करुन तहसिलला जमा करेल व संगणकावर त्याची नोंद करुन तहसिलच्या माध्यमातून केंद्रावरच दाखले देईल. त्यात सात-बाराचा उताराही देण्याचा विचार आहे. सात-बारावरील फेरफारीच्या नोंदी हा सर्वात कळीचा मुद्दा असून या नोंदी वेळेवर करण्याचा प्रयत्न या अभियानातून करण्यात येत आहे. त्यासाठीच ही अदालत भरविण्यात आली असून यापूढे अशी अदालत न भरवता थेट एखाद्या सजात जाऊन नोंदी तपासण्यात येतील.

Thanks


आपण आमच्याशी संपर्क केल्या बद्दल धन्यवाद.
                                                तुमचा ईमेल संपादक विभागाकडे पाठविला आहे ,
                                                                        लवकरच आम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न करू......




आभार






प्रतिक्रीया


आम्हाला लिहा.



तुमचे नाव *



ई-मेल *



भ्रमणध्वनी *



तुमचा अभिप्राय/मत *




Image Verification

captcha

Please enter the text from the image:

[Refresh Image]
[What's This?]

   



अण्णांच्या समर्थनार्थ नारायणगावला कडकडीत बंद

जनलोकपाल विधेयकासाठी दिल्लीत येथे उपोषणाला बसलेल्या समाजसेवक अण्णा हजारे यांच्या समर्थनार्थ नारायणगाव  परिसरात कडकडीत बंद

कार्यक्रम पत्रिका :

                  ग्रंथराज श्री.ज्ञानेश्वरी तथा पारायण सोहळा   *
मिती श्रावण शु.१३ गुरुवार दिनांक ११/८/२०११ ते मिती श्रावण वद्य ४ गुरुवार दि.१८/८/२०११
         


वार दिनांक प्रवचनकार कीर्तनकार कीर्तनसेवा संयोजक
गुरुवार ११/८/२०११  ह.भ.प.श्री .तानाजी महाराज बोडके ,
पिंपळगाव निपाणी 
 ह.भ.प.श्री . भास्करबुवा रसाळ,आहेरगाव   श्री.संपत रामचंद्र हांडगे 
शुक्रवार १२/८/२०११  ह.भ.प.श्री .गणेश महाराज करंजकर ,भगूर   ह.भ.प.श्री .दामोदर महाराज गावले ,सोनगाव  श्री. भास्कर कचरू संगमनेरे 
शनिवार १३/८/२०११  ह.भ.प.कु मनीषा वाघ ,सुकेणा  ह.भ.प.श्री .शालिनीताई देशमुख इंदोरीकर   श्री रामकृष्ण पांडुरंग संगमनेरे
रविवार १४/८/२०११  ह.भ.प.श्री .आण्णा महाराज हिसवळकर,सातपूर  ह.भ.प.श्री . अचलपूरकर बाबा ,पळसे  श्रीमती मंदाताई वसंतराव गायधनी
सोमवार १५/८/२०११  ह.भ.प.श्री .लक्ष्मण महाराज पडोळ सर् ,सुकेणा   ह.भ.प.श्री .देवगोपालशास्त्री ,जळगाव   श्री.केशव राजाराम संगमनेरे 
मंगळवार १६/८/२०११  ह.भ.प.श्री .स्वामी जनेश्वरानंद महाराज ,विंचूर   ह.भ.प.श्री .रामकृष्ण महाराज सानप ,सत्येगाव येवला  श्री.नंदलाल शंकर आवारे 
बुधवार १७/८/२०११  ह.भ.प.श्री .अशोकजी महाराज खापरे,सुकेणा   ह.भ.प.श्री .निवृत्तीमहाराज चव्हाण,येवला ठाणगाव   श्री.गजीराम खंडेराव संगमनेरे 
गुरुवार १८/८/२०११  ह.भ.प.श्री . निवृत्ती महाराज   इंदोरीकर   काल्याचे कीर्तन  श्री संजय चिंतामण बोरसे 



सौजन्य:    www.mynarayangaon.in  आणि  www.nashikgrapes.in
       संपादक ; श्री दत्तात्रय विठ्ठल आवारे
चेअरमन ,व्हा.चेअरमन व संचालक मंडळ नारायणगाव ,सोसायटी.
सरपंच ,उपसरपंच व सदस्य  ग्रामपंचायत नारायणगाव
श्री चक्रधर स्वामी गोपमंडळ
अथर्व ग्रुप ,फ्रेश स्टाप ग्रुप, रेल्वे माथाडी कामगार युनियन नारायणगाव.
परिसरातील गावे :- चितेगाव,सिद्धपिंप्री,चांदोरी,सायखेडा,सुकेणा, ओझर मिग , टाऊनशिप,पिंपळगाव बसवंत ,पिंपळस(रामाचे),
कोठुरे,करंजगाव,ओणे,सुकेणा,दात्याने ,दिक्षी ,जिव्हाळे,थेरगाव,रामनगर,लाखलगाव,ओढा,विंचूर (गवळी),आडगाव,नाशिक,जानोरी,शिवनई ,वरवंडी,मोहाडी,जानोरी,आंबे व भाऊसाहेब नगर .


Share

Twitter Delicious Facebook Digg Stumbleupon Favorites More