» नागरीकांनी पाणीपट्टी व घरपट्टी वेळेवर भरावी.
» पाणीपट्टी व घरपट्टी भरल्या शिवाय कोणतेही दाखले व उतारे मिळणार नाही.
» ग्रामपंचायतच्या विविध योजना माहितीसाठी कार्यालयात संपर्क साधावा.------------------------------------------------