ग्रामपंचायत नारायणगाव स्थापना १९६१ मध्ये
नारायणगाव.ता.निफाड,जि.नाशिक या गावचे पूर्वीचे नाव खेरवाडी असून १९८१ नंतर या गावचे रेकॉर्डवर नाव नारायणगाव असे करण्यात आले.
ग्रामपंचायत नारायणगाव (खेरवाडी- मध्य रेल्वे)प्रथम सरपंच
खेरवाडी नारायणगाव ग्रामपंचायतीची स्थापना १९६१ मध्ये झाली असून ग्रामपंचायतीचे पहिले सरपंच कै.केशव मकाजी पाटील आवारे यांनी ४ वर्ष सरपंच पद भूषविले.
श्री.क्षेत्र नारायणगाव भैरवनाथाचे मंदिर
श्री.भैरवनाथाचे मंदिरांचा जीर्णोद्धार दिनांक ६ नोव्हेंबर २००२ मध्ये झाला.दरवर्षी भैरवनाथाच्या रथाचा लिलाव होतो. साधारण २०,००० ते ५०,००० पर्यत लिलावाची बोली केली गेल्याचे उदाहरण आहे
This is default featured post 4 title
Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.
This is default featured post 5 title
Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.
This is default featured post 5 title
Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.
नारायणगाव मध्य रेल्वे स्टेशन
Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.
ऑनलाईन खरेदी-विक्री
सोसायटी कर्मचारी वर्ग
खेरवाडी (नारायणगाव)विविध कार्यकारी सह.(विकास)सेवा संस्था मर्या. सन. २०११ -२०१६ |
नाव | फोटो | पद |
---|---|---|
श्री.भरत जगन्नाथ कुलथे शिक्षण :एस.एस.सी संपर्क : | मुख्य सचिव | |
श्री.उत्तम देवराम राउत शिक्षण : एच .एस.सी संपर्क : | लिपिक | |
श्री.कैलास शिवाजी आवारे शिक्षण : एस.एस.सी संपर्क : | सेल्समन | |
श्री.मोहन बाबुराव पवार शिक्षण : एस.एस.सी संपर्क : | सेल्समन | |
श्री.कारभारी शंकर लांडगे शिक्षण : एस.एस.सी संपर्क : | सेल्समन | |
श्री.मल्हारी नाना मोहने शिक्षण : संपर्क : | संगणक ऑपरेटर |
खेरवाडी सोसायटी विद्यमान संचालक मंडळ
विद्यमान संचालक मंडळ सन २०११ -२०१६ |
नाव | फोटो | पद |
---|---|---|
श्री.शांताराम वेडू संगमनेरे शिक्षण :एस.एस.सी संपर्क : | PHOTO | सभापती |
श्री.काशिश्वर पंडीत संगमनेरे शिक्षण : एच .एस.सी संपर्क : | PHOTO | उपसभापती |
श्री.शिशुपाल पंढरीनाथ संगमनेरे शिक्षण : एस.एस.सी संपर्क : | PHOTO | संचालक |
श्री.रामदास नारायण आवारे शिक्षण : एस.एस.सी संपर्क : | PHOTO | संचालक |
श्री.दत्तू बाळाजी आवारे शिक्षण : एस.एस.सी संपर्क : | PHOTO | संचालक |
श्री.जगन्नाथ बन्सीलाल जाधव शिक्षण : आठवी संपर्क : | PHOTO | संचालक |
श्री.भास्कर लक्ष्मण बुरके शिक्षण :अकरावी संपर्क : | PHOTO | संचालक |
श्री.लक्ष्मण शाबाजी बस्ते शिक्षण :एच .एस.सी संपर्क : | PHOTO | संचालक |
श्री.शंकर पोपट लगड शिक्षण : बी ए संपर्क : | PHOTO | संचालक |
श्री.शंकर कारभारी आवारे शिक्षण :आठवी संपर्क : | PHOTO | संचालक |
श्री.बाळासाहेब कोंडाजी लांडगे शिक्षण :बी.ए संपर्क : | PHOTO | संचालक |
श्री.माधव राजाराम फटांगळे शिक्षण :आठवी संपर्क : | PHOTO | संचालक |
सौ.संगीता सुभाष संगमनेरे शिक्षण :बी.ए संपर्क : | PHOTO | संचालक |
माजी संचालक मंडळ
* माजी संचालक मंडळ * सभापती : श्री. एकनाथ जाधव उपसभापती : श्री.काशिनाथ सीताराम संगमनेरे संचालक: श्री. हिरामण विठ्ठल पा. आवारे संचालक: श्री. प्रकाश केशव पा.आवारे संचालक: श्री. भारत काशिनाथ संगमनेरे संचालक: श्री. गोविंद बाबुराव संगमनेरे संचालक: श्री. कैलास नारायण आवारे संचालक: श्री. सुभाष गंगाधर संगमनेरे संचालक: श्री. केदु खंडेराव पवार संचालक: श्री. वसंत कारभारी आवारे संचालक: श्री. रमेश परशराम संगमनेरे संचालक: श्री. रमेश नारायण संगमनेरे संचालक: श्री. विठ्ठल हरी बेंडकुळे संचालक: श्री. राघू गंगाराम फटांगळे संचालक: श्री. चंद्रकांत चंपालाल मणियार संचालिका :सौ.निर्मला साईनाथ संगमनेरे संचालिका:श्रीमती.मथुराबाई नामदेव खालकर |
खेरवाडी विविध कार्यकारी सह.(विकास)सेवा संस्था मर्या
खेरवाडी विविध कार्यकारी सह.(विकास)सेवा संस्था मर्या. खेरवाडी,ता.निफाड,जि,नाशिक (महाराष्ट्र) फोन : (०२५५०)२३७८२८ रजि नं.३०७३९ , रजि.ता.६/१०/१९६० !! विना सहकार नाही उद्धार !! सहकारातून समृद्धीकडे या म्हणी प्रमाणे १९६० साली पुढील संस्थापकांनी संस्थेचे रोपटे लावले.त्यातील आज हयात आहेत.त्यांच्या प्रती आम्ही नतमस्तक आहोत व जे ह्ह्यात नाहीत त्यांच्या पवित्र स्मृतीस आम्ही भावपूर्ण अभिवादन करून " विना सहकार नाही उद्धार " या उक्तीप्रमाणे संस्था प्रगतीपथावर नेत आहोत. * संस्थेचे संस्थापक * १. कै.विठ्ठल आबाजी पा. आवारे २. कै.केशव मकाजी पा.आवारे ३. कै.गणपत किसन आवारे ४. श्री.बाळासाहेब गणपत जाधव ५.श्री.खंडेराव तुकाराम पवार ६. कै.गंगाधर गणपत संगमनेरे ७. कै.माणकचंद रामनाथ मणियार ८. कै.चंपालाल पन्नालाल मणियार ९. कै.काशिनाथ नागू पगारे १०. कै.बाबुराव बळवंत जाधव ११. कै.यशवंत सावळीराम संगमनेरे १२.कै.बाजीराव रामभाऊ आवारे १३. कै.गंगाधर राजाराम शिंदे १४. कै.केरू काळूजी संगमनेरे १५. कै.विश्वनाथ बाबुराव आवारे |
आम्हाला पत्र लिहा
माझ्याबद्दल
मायनारायणगाव चा इतिहास आणि मी नमस्कार मंडळी प्रथम आपल्या सर्वाचे आपल्या लाडक्या मायनारायणगाव.इन कडून मनपूर्वक स्वागत! खूप दिवसापासून मनात येत होत आपल्या गावाची ओळख सातासमुद्रापलीकडे पलीकडे जावी कारण आपल्या गावाला एक इतिहास आहे.मित्रांनो मी दत्तात्रय विठ्ठल आवारे ,रा.नारायणगाव (खेरवाडी मध्य.रेल्वे )महाराष्ट्र. मायनारायणगाव.इन ही वेबसाईट एक वर्षापासून सुरु आहे.त्यावरील माहिती सेवा सन २०१० द्राक्ष सिझन पासून सुरु केली.ही वेबसाईट सुरु करतांना कोणत्याही प्रकारचा आर्थिक फायद्याचा विचार मी केला नव्हता या साईटवरील सर्व माहिती अगदी पूर्ण पणे मोफत आहे. येत्या ऑक्टोबरमध्ये माहिती सेवेला एक वर्षे पूर्ण होत आहे.मागील एक वर्षात रसिक वाचकांनी आपल्या साईटवर खूप प्रेम केले,सन २०१० ते २०११ या कालावधीत सुमारे ९६ देशांमध्ये ३ लाख २२ हजार लोकांनी साईट पहिली.माझ्या बद्दल सांगण्यासारखे तसे काही नाही ,माझे नाव दत्तात्रय विठ्ठल आवारे मी एका शेतकरी कुटुंबातील असून मी नाशिक मधील नारायणगाव या गावी राहतो.लहानपणी आमच्या घरची आर्थिक परिस्थिती बेताचीच होती. माझे बालपण अक्षरश: झोपडीमध्ये राहून गेले आहे.शैक्षणिक बाबतीत म्हणाल तर मी काही फार मोठा इंजिनीअर किंवा फार मोठी डिग्री मिळवलेली नाही.पण लहानपणापासून मला फोटोग्राफी करण्याची आवड असल्याने अर्थात माझे शिक्षणच फोटोग्राफी व्यवसायामुळे झाले. १९९५ मध्ये एम ए पदवी घेतल्या नंतर मी वेबडिझाईन करू लागलो.संपूर्ण फोटोग्राफी व्यवसायत झोकून घेतले मग जस जग बदलत चालले तसे व्यवसायात बदल करावा लागला आणि डिजीटल फोटोग्राफी चा जमाना सुरु झाला.त्या काळात वेब डिझाईनला फारसा स्कोप नव्हता महिन्यात फार तर एक वेबसाईट मी करून देत असे.परंतु आमचा मुख्य व्यवसाय द्राक्ष शेती असल्याने मला शेती सोडून या व्यवसायाला संपूर्ण वेळ देता येत नाही.माझ्या द्राक्षशेती विषयी संकेतस्थळावर निश्चित भेट द्या.www.nashikgrapes.in म्हणून मी आज फोटोग्राफी व्यवसाय बंद करून फक्त द्राक्ष शेती आणि फावल्या वेळात वेब डिझाईन करणे हा माझा छंद,म्हणून जोपासला.आज मी उत्कृष्ठपणे मी वेबसाईट वेबडिझाईन रजिस्टर पासून तर संपूर्ण कामे करून देतो. संचालक दत्तात्रय आवारे मायनारायणगाव.इन | | | |
लोकल हवामान पहा
नारायणगाव परिसरातील पर्जन्यमान पाहण्यासाठी परिसरातील आजपासून आठ दिवसाचे पर्जन्यमान या शब्दावर क्लिक करून तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल.या पानावर तुम्हाला नकाशा दिसेल या नकाशाच्या खालील तुम्हाला पर्जन्यमानाचा चार्ट (आलेख) दिसेल पहिला आलेख हा दिवसाचे उन (उष्णतामान )दर्शवतो तर दुसरा आलेख हा पर्जन्यमान दर्शवतो त्या आलेखाच्या खालीच तुम्हाला नाशिक परिसरातील पश्चिम उत्तर पूर्व दक्षिण विभागातील गावांचे नावे दिसतील त्या त्या गावाच्या नावावर क्लिक केल्यास त्या गावचे पर्जन्यमान (पाऊस) दिसेल. ----------------------------------------------------------------------------------------------------------- नारायणगाव परिसरातील हवामान पाहण्यासाठी आजचे हवामान या शब्दावर क्लिक करा.आता तुमच्या समोर भारत मौसम विज्ञान विभागाचे वेब पोर्टल पेज येईल. इंडिया (india) नकाशा दिसेल .त्यामध्ये प्रत्येक राज्यातील नकाशावर क्लिक केले असता तुम्हाला हवामान दिसेल. सौजन्य- भारत मौसम विज्ञान विभाग (Ministry Of Earth Sciences.Govt Of India) ------------------------------------------------------------------------------------------------------------- पर्जन्यमान पहाण्यासाठी काही महत्वाच्या वेबसाईट http://www.monsoondata.org/wx/prec.html http://www.fallingrain.com/world/IN/16/ |
Privacy Policy
माय नारायणगाव.इन वरील सर्व हक्क राखिव आहेत Thank you for visiting www.mynarayangaon.in By using the site, you are accepting the practices described in this privacy policy. These practices may be changed, but any changes will be posted and changes will only apply to activities and information on a going forward, not retroactive basis. You are encouraged to review the privacy policy whenever you visit the site. Collection of Information : We collect personally identifiable information, like email addresses, ONLY when voluntarily submitted by our visitors. This information is only used to fulfill your specific request (for example to add you to our mailing lists). Cookie/Tracking Technology : We use Google as third-party advertising vendor to serve ads when you visit our website. Please note that, • Google, as a third party vendor, uses cookies to serve ads on our site. • Google's use of the DART cookie enables it to serve ads to our users based on their visit to our site and other sites on the Internet. • Users may opt out of the use of the DART cookie by visiting the Google ad and content network privacy policy. The advertising Vendors may use information (not including your name, address, email address, or telephone number) about your visits to this and other websites in order to provide advertisements about goods and services of interest to you. Commitment to Data Security : Your voluntarily submitted personally identifiable information is kept secure. Only authorized employees, and contractors, who have agreed to keep information secure and confidential, have access to this information. All emails and newsletters from this site allow you to opt out of further mailings. मायनारायणगाव .इन हि अगदी मोफत माहिती पुरविणारी वेबसाइट आहे. मायनारायणगाव .इन या वेबसाइट वरील माहिती मोफत जरी असली तरी जर कुणाला या वेबसाइटवरील मजकूर अथवा माहिती किंवा फोटो एखाद्या ठिकाणी म्हणजेच वेबसाइट, ब्लॉग, वर्तमानपत्र, नियतकालिक, साप्ताहिक, मासिक, पत्रक, पुस्तक या मध्ये पुन्हा प्रकाशित करायची असल्यास कृपया त्या ठिकाणी मायनारायणगाव .इन या वेबसाइटचा उल्लेख करावा व अधिक माहितीसाठी मायनारायणगाव.इन व www.mynarayangaon.in यांचा उल्लेख करावा.मायनारायणगाव .इन वरील माहिती जास्तित-जास्त लोकांपर्यंत पोहोचावी, हाच या मागचा उद्देश.धन्यवाद. दत्तात्रय विठ्ठल आवारे संपर्कासाठी इथे क्लिक करा. |
ई-चावडी
कार्यक्रम पत्रिका
* ग्रंथराज श्री.ज्ञानेश्वरी तथा पारायण सोहळा * मिती श्रावण शु.१३ गुरुवार दिनांक ११/८/२०११ ते मिती श्रावण वद्य ४ गुरुवार दि.१८/८/२०११
सौजन्य: www.mynarayangaon.in आणि www.nashikgrapes.in संपादक ; श्री दत्तात्रय विठ्ठल आवारे चेअरमन ,व्हा.चेअरमन व संचालक मंडळ नारायणगाव ,सोसायटी. सरपंच ,उपसरपंच व सदस्य ग्रामपंचायत नारायणगाव श्री चक्रधर स्वामी गोपमंडळ अथर्व ग्रुप ,फ्रेश स्टाप ग्रुप, रेल्वे माथाडी कामगार युनियन नारायणगाव. परिसरातील गावे :- चितेगाव,सिद्धपिंप्री,चांदोरी,सायखेडा,सुकेणा, ओझर मिग , टाऊनशिप,पिंपळगाव बसवंत ,पिंपळस(रामाचे), कोठुरे,करंजगाव,ओणे,सुकेणा,दात्याने ,दिक्षी ,जिव्हाळे,थेरगाव,रामनगर,लाखलगाव,ओढा,विंचूर (गवळी),आडगाव,नाशिक,जानोरी,शिवनई ,वरवंडी,मोहाडी,जानोरी,आंबे व भाऊसाहेब नगर . |