खेरवाडी विविध कार्यकारी सह.(विकास)सेवा संस्था मर्या. खेरवाडी,ता.निफाड,जि,नाशिक (महाराष्ट्र) फोन : (०२५५०)२३७८२८ रजि नं.३०७३९ , रजि.ता.६/१०/१९६० !! विना सहकार नाही उद्धार !! सहकारातून समृद्धीकडे या म्हणी प्रमाणे १९६० साली पुढील संस्थापकांनी संस्थेचे रोपटे लावले.त्यातील आज हयात आहेत.त्यांच्या प्रती आम्ही नतमस्तक आहोत व जे ह्ह्यात नाहीत त्यांच्या पवित्र स्मृतीस आम्ही भावपूर्ण अभिवादन करून " विना सहकार नाही उद्धार " या उक्तीप्रमाणे संस्था प्रगतीपथावर नेत आहोत. * संस्थेचे संस्थापक * १. कै.विठ्ठल आबाजी पा. आवारे २. कै.केशव मकाजी पा.आवारे ३. कै.गणपत किसन आवारे ४. श्री.बाळासाहेब गणपत जाधव ५.श्री.खंडेराव तुकाराम पवार ६. कै.गंगाधर गणपत संगमनेरे ७. कै.माणकचंद रामनाथ मणियार ८. कै.चंपालाल पन्नालाल मणियार ९. कै.काशिनाथ नागू पगारे १०. कै.बाबुराव बळवंत जाधव ११. कै.यशवंत सावळीराम संगमनेरे १२.कै.बाजीराव रामभाऊ आवारे १३. कै.गंगाधर राजाराम शिंदे १४. कै.केरू काळूजी संगमनेरे १५. कै.विश्वनाथ बाबुराव आवारे |